SHARAD LONKAR

56913 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे पोलीस पोलीस अधीक्षक तथा नियंत्रक सारंग दादाराम आवाड यांना पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पोलीस पदक...

‘सोनी मराठी’टीव्हीवर नव्या वाहिनीची प्रेक्षकांना भेट; मराठी चित्रपटांना हि नवे व्यासपीठ

मुंबई-झी मराठी,झी युवा ,कलर्स मराठी ,स्टार प्रवाह अशा विविध मराठी वाहिन्या टीव्हीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून असताना आता मराठी टीव्हीच्या  वर्तुळात सोनी या प्रख्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड…

आज राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक पार पडली यावेळी पुणे आणि इतर जिल्ह्यांतील शहाराध्यक्षांची निवड करण्यात आली  पालिकेतील विरोधी पक्षनेते  चेतन तुपे यांची शहराध्यक्ष पदी...

पुण्यातील येरवडा महिला जेलमधील स्थापन केले लॉकसेट सब अॅसेम्ब्ली युनिट

महिला कैद्यांना कौशल्ये व रोजगार देण्यासाठी समूहाने येरवडा सेंट्रल प्रिझनशी केला सहयोग सारांश ·         तुरुंगातील महिला कैद्यांना कौशल्ये देण्यासाठी स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप आणि येरवडा सेंट्रल प्रिझन, पुणे यांच्यामध्ये...

भारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद

मुंबई: एपिक वाहिनीवरील एक आगामी ओरिजिनल मालिका तुम्हाला घेऊन जाणार आहे लष्कराच्या रेजिमेंटल सेंटर्सच्या अतिसंरक्षित तटबंदीच्या आतील जगात.  ही रेजिमेंट सैनिकासाठी दुसरे कुटुंब असते आणि प्रत्येक...

Breaking

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स...
spot_imgspot_img