SHARAD LONKAR

57086 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुण्याच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याची आयुक्त सौरव राव यांची शिफारस

पुणे- जात पडताळणी दाखल्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाकडे राष्ट्रवादीच्या 2 आणि भाजपच्या 5 नगरसेवकांची पदे रद्द करावीत...

वीजचोरी-अक्कलकोट येथील उद्योजकास एक वर्षाची कैद व 2 लाखांचा दंड

मुंबई, दि. 10 सप्टेंबर 2018 : वीजचोरीप्रकरणी अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील उद्योजक रवींद्र मोहन भंडारे यास एक वर्षाची कैद आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची...

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांचा विशेष सत्कार

पुणे-जांभुळकर व केदारी कावड ट्रस्ट आणि समस्त वानवडी ग्रामस्थांच्यावतीने जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल  माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्याहस्ते...

30व्या पुणे फेस्टिव्हलचे 14 सप्टेंबर रोजी अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते उद्घाटन

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा 30वे वर्ष साजरे करीत आहे. दिनांक 13 ते 23 सप्टेंबर या सार्वजनिक...

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघोली रस्त्याचे विस्तारीकरण सुरु

पुणे-वाघोलीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या वतीने पुणे-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ फ या वाघेश्वर, आव्हाळवाडी, केसनंद या तीन संगम स्थानाची...

Breaking

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...
spot_imgspot_img