SHARAD LONKAR

57131 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

महापालिका आणि जलसंपदा वादातून कालवा फुटी -अजित पवार

पुणे- कालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च करण्यासंदर्भात एकमत न झाल्याने आणि अधिकारी भाजप प्रतिनिधींच्या ऐकण्यात न राहिल्याने पुण्याला कालवा फुटीसारख्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे...

महेश मांजरेकरांच्या ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये दिग्गजांची मांदियाळी

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. काही दिग्दर्शकांना मात्र हे कसब चांगलंच अवगत असतं. हिंदीपासून मराठीपर्यंत नेहमीच...

… ‘त्यांच्या’साठी कार्यकर्ते सरसावले !

पुणे  पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुठा कालवा गुरूवारी दुपारी फुटला आणि संपूर्ण परिसर जलमय झाला. अनेकांचे संसार वाहून गेल्याने आता आम्ही करायचं काय...

मुठा कालवा फुटल्याने सुरक्षिततेसाठी चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

पुणे, दि. 27 सप्टेंबर 2018 : सिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटून जनता वसाहत व परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून चार...

पुण्यात मुठा कालवा फुटल्याने हाहाकार ……

पुणे- मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांला फुटला. दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले . अनेक...

Breaking

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...
spot_imgspot_img