SHARAD LONKAR

57131 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कालवाफुटी;पाटबंधारे खात्यासह रिलायन्सच्या कारभारावर चेतन तुपेंचा प्रहार (व्हिडीओ)

पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली ...या  दुर्दैवी कुटुंबाच्या व्यथा मांडून त्यांना मदत करा अशी...

पालिकेकडे पडून असलेले मोकळे फ्लॅट ‘त्यांना ‘द्या – अरविंद शिंदे (व्हिडीओ)

पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली ...या  दुर्दैवी कुटुंबाना ,पालिकेकडे पडून असलेले ,मोकळे  फ्लॅट राहायला...

…जर, कात्रजच्या तलावाची भिंत फुटली ……वसंत मोरेंचा इशारा (व्हिडीओ)

पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली ...हि दुर्घटना दिवसा घडली ..पण जर हि रात्री घडली...

कालवाफुटीला पालकमंत्री बापट आणि जलसंपदामंत्री महाजन जबाबदार -प्रशांत जगताप(व्हिडीओ)

कालवाफुटी ला पालकमंत्री बापट आणि जलसंपदामंत्री महाजन जबाबदार -प्रशांत जगताप पुणे- मुठा कालवा फुटून असंख्य कुटुंबांची जी वाताहत लागली त्यास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि...

कालवा गळतीकडे पालिका प्रशासन, पाटबंधारे खात्याचे वारंवार लक्ष वेधले होते : नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते

पुणे :पर्वती पायथा _ दांडेकर पूल परिसरातून जाणाऱ्या खडकवासला धरणाच्या कालवा गळतीकडे पालिका प्रशासन, पाटबंधारे खात्याचे लक्ष वेधले होते , मात्र कार्यवाही झाली नाही,...

Breaking

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...
spot_imgspot_img