SHARAD LONKAR

57170 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

दृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका 20-20 मर्यादित षटकांची 8 सामन्यांची मालिका

पुणे,11 ऑक्टोबर 2018 : क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था दृष्टिहीन खेळाडूंच्या शालेय स्तरीय क्रिकेट स्पर्धेपासून ते विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेेपर्यंतचे आयोजन...

आदर्श ओम छेत्री, सुहाना सैनी, इमॉन अधिकारी, सयानी पांडा यांना विजेतेपद

पुणे- सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सब  जुनियर मुलांच्या गटात आदर्श ओम छेत्री तर मुलींच्या गटात सुहाना  सैनी   यांनी आणि कॅडेट मुलांच्या गटात इमॉन अधिकारी तर मुलींच्या गटात सयानी पांडा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या सब जुनियर मुलांच्या गटात संघर्षपुर्ण लढतीत दिल्लीच्या आदर्श ओम छेत्रीने तामिळनाडूच्या विश्वा दिनदयालन याचा 4-3(13-11, 10+12, 11-4, 11-8, 6-11, 6-11, 11-4) असा पराभव करत विजेते पदाला गवसणी घातली. आदर्श हा बालभारती स्कुल, नोएडा येथे 7वी इयत्तेत शिकत असून अंशूल गर्ग अकादमी येथे प्रशिक्षक अंशूल गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात हरीयाणाच्या सुहाना सैनी  हीने कर्नाटकच्या अनर्गया मंजूनाथचा 4-0(13-11, 11-7, 11-4, 11-4) असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. 12वर्षीय सुहाना हि स्कॉलर्स रॉजर सिनियर सेकंडरी शाळेत 9वी इयत्तेत शिकत असून चेन्नई टेबल टेनिस फाऊंडेशन येथे प्रशिक्षक आर आर राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. कॅडेट गटात पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी विजेतेपद राखले. मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या इमॉन अधिकारीने महाराष्ट्र ब च्या गौरव पंचमचा 4-1(11-8, 6-11, 4-11, 11-6,11-4) असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. इमॉन हा नैहाटी नरेंद्र विद्यानिकेतन शाळेत 6वी इयत्तेत शिकत असून नैहाटी युथ...

साखर संकुलासमोरील शिवसेनेचे झोपडी निवास आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर पुणे - गेले दोन दिवस साखर संकुलासमोर सुरु असलेले 'झोपडी निवास आंदोलन' चिघळण्याच्या मार्गावर आहे. आज...

भाजप कार्यालयावर जैन महिलांचा शनिवारी मूक मोर्चा

देशात पहिल्यांदाच जैन समाजातील महिला रस्त्यावर उतरणार पुणे, दि. 11 : झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणार्थ येथील जैन समाजातील महिला...

दूध उत्पादकांसाठी मोफत चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन व प्रकल्प भेटीचे आयोजन

पुणे : महाराष्ट्रातील दूध उत्पादक दुधाशी संलग्न व्यवसायात यावा व त्याला सर्वप्रकारची तांत्रिक व इतर माहिती मिळावी यादृष्टीकोनातून महाराष्ट्र दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले...

Breaking

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग, दि....
spot_imgspot_img