SHARAD LONKAR

57170 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

…निवडणुकीच्या तोंडावर… भाजप फुटीच्या मार्गावर …

पुणे-राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता ,आणि पालिकेत सत्ता तरीही जनता सोडा ,कार्यकर्ताच उपेक्षित ... २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही पक्षाचे राजीनामे देऊ .. असा सज्जड...

आ.टिळेकरांना -फोन रेकॉर्डिंगची ही व्हायरल क्लिप दोषी ठरवू शकेल काय ?

पुणे-भाजप चे हडपसर विधानसभा मतदार संघातील आमदार भायुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर प्रख्यात  रवी बराटे यांनी 50 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप केला ,याप्रकरणी एक...

सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शेरेबाजी- २०१४ मधील आपल्यावरील गुन्हा मंत्री जानकारांनी लपवून ठेवला काय ?

पुणे-खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शेरेबाजी करून टीका केल्याच्या आरोपावरून बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे तत्कालीन उमेदवार व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व...

वीजभारनियमन व दरवाढीच्या विरोधात पुण्यात ” कंदील मोर्चा ” (व्हिडीओ)

पुणे-वीजभारनियमन व दरवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खा.वंदना चव्हाण व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संत कबीर चाैक ते रास्ता...

‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी व रेरा’ यावर एकदिवसीय ‘ज्ञानसंगम 2018’ परिसंवाद

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय) पुणे विभाग व दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशर्न्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...

Breaking

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग, दि....
spot_imgspot_img