SHARAD LONKAR

57365 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

प्लॅस्टिक बंदीच्या जाचक अटीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत – रिटेल व्यापारी संघ

परराज्यातील प्लॅस्टिकची होतेय चढ्या दराने विक्री अन्याय न थांबल्यास किरकोळ व्यापारी आंदोलन करणार पुणे: महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला...

सईची पहिली वेबसीरिज ‘डेट विथ सई’

सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड ए-लिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच...

बिग बींच्या हस्ते अवी च्या ‘मैं हुआ तेरा’ गाण्याचे अनावरण!

तो तरुण आहे. तो सुसंस्कृत आहे. तो प्रतिभावान आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या नसानसांत संगीत भिनलेलं आहे असा, संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता...

मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ .कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान

पुणे :रसिक मित्र मंडळ 'तर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ . कल्याणी हर्डीकर यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . 'एक कवी -एक...

पुणे टाइम्स फॅशन वीकचे भव्य समापन

पुणे:  विशेष स्टाइलिश आणि ग्लॅमरस फॅशन शो, पुणे टाइम्स फॅशन वीक- 2018या वर्षी पुण्याील वेस्टिन हॉटल,कोरेगाव पार्क मध्ये आयोजित करण्यात आला होता. पुणे टाइम्स...

Breaking

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

'१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची' (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली....

संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत 33 टक्के खासदार आमदार बसवू त्याचदिवशी ही लढाई संपवू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा मुंबई- विरोधकांच्या मेंदूमध्ये नारी शक्ती...
spot_imgspot_img