SHARAD LONKAR

57522 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

माध्यम हक्कांचे वापर समाज कल्याणासाठी व्हावे -कश्मीर विधानसभेचे अध्यक्ष हाजी अनायत अली

पुणे, ता. १८ :- देशाला स्वतंत्रता अनेक संघर्ष आणि बलिदानामुळे मिळाली आहे. आमच्या हक्कांना समाजाच्या कल्याणासाठी वापरल्यास देशात शांतता नांदेल. समाजाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी...

– उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’

शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण...ही आहे 'ती फुलराणी'तल्या मंजूची गोष्ट. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, "नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!", असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला... त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? जाणून घेण्यासाठी पहात रहा 'ती फुलराणी' फक्त सोनी मराठीवर...

या अभिनेत्रीला मिळाला ‘झी युवा तेजस्वी सन्मान’

फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशाकृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे . विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झालेआहेत. हा कार्यक्रम झी युवावर रविवार २० जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिला 'तेजस्वी चेहरा' या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. हिंदी-मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली श्रिया पिळगावकर हिने वयाच्या ५व्या वर्षांपासूनच कॅमेराची भाषा शिकली. लहानपणी तिने तू तू मे मे या मालिकेत बिट्टूची भूमिकावठवली. लहानपणापासूनच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं पण तिने तिच्या अभिनय कौशल्याने भारतातच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकता मिळवली. अभिनयच नव्हे तर श्रियानेदिग्दर्शन क्षेत्रात देखील आपली चुणूक दाखवली. तिने द पेन्टेड सिग्नल आणि ड्रेसवाला या २ शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या. तसेच पंचगव्य या डॉक्युमेंट्रीच दिग्दर्शन करून तिने वेगळ्याच विषयाला हातघातला. अशा सर्वगुण संपन्न अभिनेत्रीला झी युवा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात 'तेजस्वी चेहरा' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ...झी युवा सन्मान रविवार २०जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर.

नाते स्नेहबंधाचे

आमचाही असाच एक दहिसरचा ग्रुप आहे पण आम्ही कुणीही एकमेकांचे नातेवाईक नसून  स्नेही आहोत. आमच्यामधले असलेल्या स्नेहबंधाचे नाते तयार झाले आहे. त्याची सुरुवात  सिद्धेश...

अखेर ‘एचसीएमटीआर’ रस्ता ‘ट्रॅक’वर ! १२ वर्षांच्या पाठपुराव्याला यश :माजी उपमहापौर आबा बागुल

पुणे: (प्रतिनिधी)  नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी  शाश्‍वत पर्याय ठरणाऱ्या  'हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीसाठी   पालिका आयुक्तांनी    २०१९-२० च्या अंदाजपत्रकात २११ कोटी रुपयांची तरदूत केल्याने या  महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग...

Breaking

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...
spot_imgspot_img