SHARAD LONKAR

57522 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

वीजबिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद

मुंबई-महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते.तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली...

सायकल योजनेचा बट्ट्याबोळ – पेडल कंपनीची माघार

पुणे-पुणे शहरात मोठ्या धुमधडाक्यात आणि स्वतः महापालिकेत नगरसेवकांनी सायकली चालवीत येवून 'सायकल चालवा ' चा इतरांना संदेश देवून  सुरू केलेल्या  पब्लिक बायसिकल शेअरिंग...

पुणे- मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी जाहिर निवेदन प्रसिद्ध

पुणे-  - महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरण अधिनियमातील तरतूदीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पुणे- मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी जाहिर निवेदनाद्वारे शनिवार दि. १९/१/२०१९ रोजी हरकती...

दोन पोलीस अधीक्षकांना जन्मठेपेची शिक्षा -25 लाखाच्या खंडणीचे प्रकरण

जळगाव- चाळीसगाव (जि.जळगाव) येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालिन अप्पर पोलिस...

भारतीय विचार जगात महत्वाचा ठरेल :डॉ . एन . एस . उमराणी

पुणे :ज्येष्ठ अभ्यासक आणि गुरु घसिदास विद्यापीठ ( विलासपूर ) चे कुलपती डॉ . अशोक मोडक संशोधित ' रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद ' या...

Breaking

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...
spot_imgspot_img