SHARAD LONKAR

57522 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यांगना श्रीमती सुचेता भिडे -चाफेकर यांचा अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार

पुणे :ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यांगना श्रीमती सुचेता भिडे -चाफेकर यांच्या योगदानाबद्दल सत्कार ज्येष्ठ उद्योजक आणि भारतीय विद्या भवन ,पुणे केंद्र समितीचे उपाध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्या हस्ते  सत्कार ...

गिरीश बापटांनी राजीनामा दिलाच पाहिजे – शिवसेना

पुणे -पालकमंत्री व महाराष्ट्र प्रदेशचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला...

नारायण राणेंना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : अशोक चव्हाण

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या कॉंग्रेसमधील स्वगृही परतण्याच्या बातम्या वेगात पसरत असतानाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला...

जिजाऊंचा आदर्श घेतल्यास संपन्न समाजाची निर्मिती शक्य

माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन 'आऊसाहेब' पुरस्काराचे वितरण पुणे, : राजमाता जिजाऊंनी पती शहाजीराजे, सुपूत्र शिवाजीराजे व नातू संभाजीराजे अशा तीन पिढ्यांसोबत काम केले. यावेळी...

कौशिकीच्या रागदारीने स्वरोत्सवाला स्वर-सौंदर्याचा साज

स्वरनिनाद आयोजित गंगाधर स्वरोत्सवात श्रीनिवास जोशी यांचे बहारदार गायन पुणे : चेहर्‍यावरील भाव... आवाजातील गोडवा... मंत्रमुग्ध करणारी रागदारी अन काळजाचा ठाव घेणार्‍या कौशिकी चक्रवर्ती यांच्या...

Breaking

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...
spot_imgspot_img