SHARAD LONKAR

57522 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुन्हा देशासाठीच लढण्याचं ‘त्यांचं’स्वप्न !*

  *अमित बागुल आणि मित्रपरिवारातर्फे ९१ दिव्यांग जवानांचा विशेष सन्मान पुणे:- त्यांचं ' आयुष्य आज 'व्हीलचेअर'वर आहे... का तर देशासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावताना त्यांना अपंगत्व...

भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन च्या आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवात बहारदार सादरीकरण

चार ज्येष्ठ नृत्य गुरूंचा सत्कार पुणे :आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा व 'संस्कृतीकी' संस्था यांच्या सहयोगाने भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित...

राज्याच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान द्यावे… पालकमंत्री गिरीश बापट

पुणे.दि२६:- आपण साजरा करीत असलेलाप्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविधप्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्यशासनाच्यावतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्याविकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न वनागरी पुरवठा मंत्री तथा पालक मंत्री गिरीश बापट यांनी आजशिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर येथे  केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण समारंभआयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत...

व्यवसायात मराठी माणसाचा वाढणारा टक्का अभिनास्पद – आ. महेश लांडगे

पिंपरी -: भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे तसेच अभिनेता नितेश चव्हाण, अभिनेत्री शिवानी बावकर ( अजिंक्य आणि शीतल – लागीर...

युवाशक्‍तीच देशविकासाची खरी शिल्‍पकार – आमदार मेधा कुलकर्णी

पुणे - : युवाशक्‍ती हीच देशविकासाची खरी शिल्‍पकार असून येथून पुढे कौशल्‍यात प्राविण्‍य मिळवणारे युवकच देश विकासात मोठ्या प्रमाणात योगदान देतील, असे प्रतिपादन आमदार...

Breaking

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...
spot_imgspot_img