SHARAD LONKAR

57535 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव 10 फेब्रुवारी रोजी

पुणे-नृत्य आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव यंदा रविवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात संपन्न होणार...

लोकशाहीवर घाला घालण्याचे काम हे सरकार करीत आहे – शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील

पुणे -शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीवर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा पुरम चौकात(अभिनव कॉलेज चौक)येथे निषेध आंदोलन करण्यात...

बंजारा समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पुणे-अठरा वर्षीय युवक नामे विनोद शंकर पवार यांची तळेगांव दाभाडे-पुणे येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या करुन लोहगड घाट-लोणावळा येथे फेकून दिले.सदर घटनेला जवळपास तीन महीने...

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई-मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून महावितरणने...

एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – डॉ.दिपक म्हैसेकर

पुणे,  दिनांक 5 : मतदारांचे पत्ता बदल तसेच नवीन मतदारांची नोंदणी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन एकही मतदार  मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,...

Breaking

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...
spot_imgspot_img