SHARAD LONKAR

56172 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा

मराठी भाषा डॉ.सचिव किरण कुलकर्णी मुंबई, दि. 25 : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची सांस्कृतिक नदीसारखी सतत वाहणारी परंपरा आहे, असे...

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

नांदेड, : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासह आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, महाराष्ट्र राज्याचे...

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

नांदेड : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासह आमदार...

‘आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव २०२६’ विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते साजरा

मिथिला महोत्सव मैथिली आणि मराठी भाषेच्या आदान-प्रदानासाठी महत्वपूर्ण पुणे.दि. २५: मिथिला समाज संस्था, पुणे यांच्या वतीने लोहगाव येथील त्रिमूर्ती लॉन्समध्ये ‘आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव २०२६’ हा...

आधुनिक जीवनशैलीत उपयुक्त आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळतेय-बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान

भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण पुणे: आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नव्हे, तर भारतीय जीवनदृष्टी आहे. आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्व अधिकच वाढले आहे. जागतिक पातळीवर...

Breaking

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...

…तर त्यांचे केंद्रातील मंत्रीपद जाईल !” अमोल बालवडकरांचा नेमका कोणाला इशारा

पुणे- निवडणूक लढविल्याने भाजपा मधून हकालपट्टी असे पत्रक कोणाबद्दल...
spot_imgspot_img