SHARAD LONKAR

58693 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

इराणच्या अनेक शहरांवर अमेरिका-इस्त्रायलचा हल्ला:इराणने इस्रायल-दुबईवर क्षेपणास्त्रे डागली

कतार-बहरीन-UAE त अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला इस्रायली हवाई हल्ल्यात २४ इराणी विद्यार्थी ठार-इराणी वृत्तसंस्था फार्सच्या म्हणण्यानुसार, इराणी शहर मिनाबमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात २४ विद्यार्थी ठार...

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा ‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२६: महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (दि. २७) आयोजित यंदाच्या...

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या कामाची महापौरांकडून पाहणी

पुणे- माणिकबाग, सिंहगड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या प्रगतीपथावरील नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करण्यात आली.या पाहणीदरम्यान महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे,आयुक्त नवल...

नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम,परिसरात विषारी धुराचे मोठे लोट; श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात;

पुणे:लोणी काळभोर परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट...

अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

सुनेत्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमचा नव्हे राष्ट्रवादीचा होता विलिनीकरणाच्या सीक्रेटची मला माहिती नाही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार नको मुंबई-अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी...

Breaking

लॉरेन्स बिश्नोई गँगवर FBI ची धडक :अमेरिका-कॅनडासह अनेक देशांमध्ये 50 ठिकाणी छापे टाकून 24 जणांची धरपकड, पुण्यातही 4 पकडले

अमेरिकेच्या तपास यंत्रणा एफबीआयने (FBI) पहिल्यांदाच गँगस्टर लॉरेन्स, गोल्डी...

कोयना धरणात सर्वाधिक ३६.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

कृष्णा खोऱ्यात पावसाची दमदार हजेरी; धोम बलकवडीत १६८ मिमी,...

36 तासांत 18 इंच पाऊस, अर्धे सुरत बुडाले

गुरुग्राममध्ये 10km वाहतूक कोंडी, राजस्थानमध्ये 3 लोकांवर वीज कोसळली;...

भीमा खोऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग…प्रमुख धरणांची सकाळी ८ वाजताची स्थिती पहा

पुणे | प्रतिनिधी भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख...
spot_imgspot_img