SHARAD LONKAR

57170 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘मिनर्वा’ मध्ये युवा ऊर्जेचे  दर्शन -डॉ.प्रमोद कुमार यांचे विचार

आयएसबीएम कॉलेज ऑफ कॉमर्स च्या ‘ मिनर्वा’ मध्ये युवा प्रतिभा व नेतृत्वाचा दिसला आत्मविश्वास पुणे :" विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोरबच  सर्जनशीलता , नावीन्य आणि युवा...

२ ते ६ एप्रिल, २०२६ दरम्यान पाटण येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- ॲड आशिष शेलार

मुंबई, दि. १ मार्च २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रसिकांसाठी...

पुण्याच्या बाप्पू मानकरांनंतर मुंबईचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचे संपूर्ण वेतन व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित

जनहितासाठी निर्णय: मुंबई- पुणे महापालिकेतील नगरसेवक राग्वेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांनी आपले पहिल्या महिन्यापासुन चे मानधन लोकोपयोगी अर्थसहाय्यसाठी महापौर निधीला अर्पण केल्यानंतर आता अशाच...

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन– मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. 1 : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था,...

१८०० कोटीचा महसूल बुडवून ३६०० किलोमीटर केबलचे बेकायदा जाळे पुणेकरांच्या डोक्यावर:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले ऍक्शन मोड वर..

अनधिकृत ओव्हरहेड केबल्स विरोधात महापालिकेची आजपासून धडक कारवाई पुणे, दि. १ : स्वतंत्र पथकांची स्थापना करून शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटविण्याची धडक...

Breaking

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग, दि....
spot_imgspot_img