SHARAD LONKAR

55170 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही,  जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार

ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर जुन्नर :  माझा आत्मा हा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका...

नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती; मोदी प्रधानमंत्री कमी आणि प्रचारमंत्रीच जास्त: : नाना पटोले

मुंबई, दि. ३० एप्रिल २०२४ काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून...

तळपत्या उन्हात सावली,या झाडाची लाभली…

तशीच तमाम जनतेची साथ,'घड्याळा"पाठी एकवटली..! भर दुपारी रखरखत्या उन्हात महायुतीच्या उमेदवार सूनेत्रावाहिनी पवार यांनी वटवृक्षाचे छायेत घेतली प्रचारसभा…! बारामती-सोनवडी या गावात एका भल्यामोठ्या वटवृक्षाच्या छायेत...

काँग्रेस संधी मिळताच तुमची संपत्ती हिरावून घेईल:पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवली भीती

माळशिरस-काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती हिसकावून घेईल असे संपत्ती हिसकवणारे सरकार तुम्हाला सत्तेवर हवे का?, असा सवाल माळशिरसमध्ये देखील बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ हे दोन दिवस वॉक-इन रिक्रुटमेंट मोहीम आयोजित करणार

पुणे:  भारतामध्ये एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी एक आघाडीची खाजगी कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ रोजी पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैद्राबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा शृंखलेतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे.

Breaking

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...
spot_imgspot_img