SHARAD LONKAR

55241 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न:राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

पुणे: आजपर्यंत देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मुद्यांवर लढल्या गेल्या. ही पहिलीच निवडणुक आहे, यामध्ये कोणताच मुद्दा नाही. जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न...

अरविंद केजरीवाल १ जुन पर्यंत प्रचारासाठी तुरुंगाबाहेर…

जामीन देताना घातल्या ३ अटी-१)मद्य धोरण प्रकरणावर केजरीवाल बोलू शकणार नाहीत.२)प्रचार करू शकतील.३)2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल. https://twitter.com/ArvindKejriwal/status/1788927113807958486 नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ...

भारतात लोकशाहीची बीजे महात्मा बसवेश्वर महाराजांनी पेरली – बारणे

महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यात बारणे यांचा सहभाग निगडी, दि. 10 मे - महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात लोकशाही मूल्यांची बीजे रोवली. त्याचा आता वटवृक्ष झाला...

मुख्यमंत्र्यांच्या ‘महा रोड शो’ने होणार बारणे यांच्या प्रचाराची सांगता

चिंचवड, दि. 10 मे - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री...

संविधानाचा सर्वाधिक सन्मान पंतप्रधान मोदी यांनीच केला – अमर साबळे

पिंपरी, दि. 10 मे - लोकशाही धोक्यात आहे, मोदी राज्यघटना बदलणार, असा कांगावा करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना आलेला राज्यघटनेचा पुळका म्हणजे 'पुतना...

Breaking

पहाटेची थंडी अन चहावाल्याचा आग्रह.. अजितदादांनी मग घेतला चहाचा आस्वाद, अन मारल्या दुधावर गप्पा

📍 बारामती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज बारामती दौऱ्यावर असून...

शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूचे उद्घाटन बारामतीत

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर...

वार्षिक स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा विकास.,,,, डॉ. काशिनाथ बांगर.

पुणे:शाळेतील स्नेहसंमेलन हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना कलाविष्कार...

भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील...
spot_imgspot_img