SHARAD LONKAR

55167 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

पुणे, दि.२८:- भूमि अभिलेख विभागाच्या भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीआधारे पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधून प्रादेशिक...

राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूदव्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद

राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूदअसलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्यावारकरी बांधवांसाठी...

दिल्लीच्या IGI विमानतळावरील टर्मिनल 1 चे छत कोसळले:6 जण जखमी

नवी दिल्ली-दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत कोसळले. अनेक टॅक्सी आणि गाड्यांना त्याचा फटका बसला....

साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल ला फिडे बुद्धिबळ शाळा सुवर्ण पुरस्कार प्रदान

पुणे-आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या योग प्रात्यक्षिक आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन साधू वासवानी इंटरनॅशनल शाळेमध्ये करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून...

आदिवासी विभाग गट ‘क’ च्या पद भरती प्रक्रियेस तुर्तास स्थगिती

पुणे, दि. २७ : आदिवासी विकास विभागामार्फत ६०२ विविध रिक्त पदे भरण्याकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि महाराष्ट्र अधिनियम...

Breaking

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...
spot_imgspot_img