SHARAD LONKAR

55110 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पिंपरी मधून सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यास उमेदवारी द्या – मयूर जाधव

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन पिंपरी, पुणे (दि. ५ जुलै २०२४) मागील सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना...

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात..

आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांकडूनच लाखोंच्या बिलांवर स्वाक्षर्‍या पुणे : आयुक्तांच्या लेखी आदेशानंतरही आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांकडूनच सर्व बिलांवर स्वाक्षर्‍या केल्या जात असताना लेखा...

गणपतीच्या आराधनेमुळे पुणे शहर ही पुण्यभूमी

जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिर्मठ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे प्रतिपादन : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन आणि आरतीपुणे : आज आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक यात्रा...

भारतात ४०,००० फोक्सवॅगन वाहनांची विक्री करणारी देशातील पहिली मल्टी- स्टेट डीलर  पीपीएस मोटर्स

हैद्राबाद, – पीपीएस मोटर्स – मोठ्या वाहन समूहाचा भाग – देशातील सर्वात मोठ्या वाहन समूहांपैकी एक असलेल्या कंपनीने ४०,००० फोक्सवॅगन वाहनांच्या विक्रीचा टप्पा साध्य केल्याचे जाहीर केले असून, हा विक्रम करणारी ती भारतातील पहिलीच मल्टी- स्टेट डीलर ठरली आहे. पीपीएस मोटर्सकडे फोक्सवॅगनचे सर्वाधिक टचपॉइंट्स आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आसाम या पाच राज्यांत मिळून एकूण ३३ टचपॉइंट्स कार्यरत आहेत. कोविड महामारीनंतर वाहन उद्योगात मंदी येऊनही पीपीएस मोटर्सने ३३ टच पॉइंट्सपर्यंत विस्तार करत, कंपनी फोक्सवॅगनसाठी सर्वात मोठे नेटवर्क भागीदार बनली आहे. सध्या भारतात प्रत्येक दहावे फोक्सवॅगन वाहन पीपीएस मोटर्सच्या माध्यमातून विकले जाते. यावरून कंपनीचे बाजारपेठेतील आघाडीचे स्थान आणि ग्राहक समाधानाप्रति असामान्य बांधिलकी दिसून येते. पीपीएस मोटर्स - फोक्सवॅगन टचपॉइंट्सना गुगलवर असलेले ४.८ रेटिंग दर्जेदार सेवा आणि ग्राहकांना मिळणारे समाधान दर्शविणारे आहे. पीपीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव संघवी याप्रसंगी म्हणाले, ‘गेल्या दीड दशकांच्या या प्रवासात फोक्सवॅगनसह भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत असून, हा काळ आमच्यासाठी फलदायी होता. ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्याप्रमुळे पीपीएस मोटर्सला ४०,००० कार विक्रीचा टप्पा ओलांडणे शक्य झाले. फोक्सवॅगनची सर्वात मोठी भागीदार असल्याचा आणि भारतातील प्रत्येक दहावी फोक्सवॅग पीपीएस मोटर्सतर्फे विकली जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’ याप्रसंगी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक श्री. आशिष गुप्ता म्हणाले, ‘या असामान्य कामगिरीसाठी आम्ही पीपीएस मोटर्सचे अभिनंदन करतो. ते बऱ्याच काळापासून आमचे भागीदार आहेत आणि प्रमुख बाजारपेठांत फोक्सवॅगनच्या विकासाला चालना देत आहेत. आम्हाला विश्वास वाटतो की, पीपीएस मोटर्स आमच्या विस्तारित फोक्सवॅगन कुटुंबाला दर्जेदार ग्राहकसेवा पुरवत सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित करेल.’ ४०,००० वी फोक्सवॅगन कार, रिफ्लेक्स सिल्व्हर कलर्ड व्हर्च्युस कम्फर्टलाइन हैद्राबादमधील कुकटपल्ली सिटी शोरूममध्ये आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या भागीदारीत पीपीएस मोटर्सने १५ पुरस्कार व मानसन्मान मिळविले आहेत. पीपीएस मोटर्स संपूर्ण भारतातील विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून फोक्सवॅगनने २०१९, २०२०, २०२१, २०२३ मध्ये सर्वोच्च विक्री योगदान पुरस्कार, फोकस सेगमेंट २०२३ मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार, बेस्ट एक्सचेंज सेल्स पेनट्रेशनचा पुरस्कार सलग तीन वर्ष (२०२१, २०२२, २०२३), सर्वोच्च विक्री पुरस्कार तैगुन आणि तिगुन, तसेच पीपीएस मोटर्सकडून इतर सन्मानांसह सादर केला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलाकडे सापडले पिस्टल

पुणे- एका अल्पवयीन मुलाकडे पिस्टल सापडले आणि त्याच्या २० वर्षीय साथीदाराकडे आणखी 1 पिस्टल सापडले तसेच एकूण ३ काडतुसे प्राप्त झाली अशी...

Breaking

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...
spot_imgspot_img