SHARAD LONKAR

57603 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते व माअतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांचे प्रमुख उपस्थितीत ...

युद्धादरम्यान ट्रम्प ब्रिटनवर नाराज:इराणवर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश लष्करी तळ देण्यास PM स्टार्मर यांनी केला २ दिवसांचा विलंब

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे दीर्घकालीन मित्र ब्रिटनवर नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी हिंद महासागरात असलेले त्यांचे लष्करी तळ...

युध्दग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी महापालिका उभारणार २४ बाय ७ कक्ष

पुणे- इराण-इस्रायल युद्धस्थिती बाबत पुणे महापालिकेने गांभीर्याने काम करून युध्द होणाऱ्या देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा...

पुणे मेट्रोच्या तिकीट तपासणीच्या (AFC) गेटमध्ये बदल

पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीच्या (AFC) गेटमध्ये बदल केला आहे. आता मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे गेट्स आधीपासून बंद...

अल्पवयीन मित्रांनीच केला मित्राचा खून :पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात टाकून बुडाल्याचा बनाव

मुंबई- भांडुप परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण भाग हादरला आहे. आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षीय मुलाचा त्याच्याच मित्रांकडून मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस...

Breaking

साई रिसॉर्ट प्रकरणात पुराव्याअभावी परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी- जिल्ह्यातील दापोली (मुरुड) येथील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात...

शहराच्या विविध भागांतून सहा अल्पवयीन मुली बेपत्ता

पुणे-शहराच्या विविध भागांमधून १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलींना...

पत्नीचे कापलेले शिर घेऊन कात्रजच्या रस्त्यावरून फिरणाऱ्या आरोपीला 10 वर्षानंतर जन्मठेप

पुणे - चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर...
spot_imgspot_img