SHARAD LONKAR

57586 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव; दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना खास निमंत्रण पुणे, दि. ६ मार्च : दौंड तालुक्यातील भांडगाव (यवत) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे ११ ते १५ मार्च...

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. ६ : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि व्हिजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा अर्थसंकल्प असल्याची...

राज्याच्या अर्थसंकल्पातील पुण्याचे रस्ते नितीन गडकरींच्याही घोषणेत ..५० हजार कोटी पुण्याच्या रस्त्यांसाठी..

पुणे-केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे विभागासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती दिली. पुण्यात...

तिसरी व चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग अदानी अंबानीच्या फायद्यासाठी, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात स्थान नाही.

‘विकसीत महाराष्ट्र २०४७’ चे गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले. मुंबई, दि. ६ मार्च २०२६.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे...

अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणाला प्राधान्य, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना;अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत मुंबई दि. ६ मार्च: महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात...

Breaking

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग(एपीटीएल) प्रणालींची...

दुचाकीवरून आईस्क्रीम विकणाऱ्याने केला १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग

पुणे : पुण्यातील नसरापूर आणि पर्वतीमधील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण...

भाजपाच्या नगरसेविकेसह तिच्या पतीवरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

भाजपच्याच सहकारी नगरसेविकेच्या पित्याने दाखल केली तक्रार पुणे...

महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता

मुंबई दि. ६ : महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत...
spot_imgspot_img