SHARAD LONKAR

56299 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

इंदिरा बागवे, अविनाश बागवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे- महापालिकेत आणि एकूणच पुण्याच्या राजकारणात आक्रमक म्हणून परिचित असलेल्या रमेश बागवे कुटुंबातील माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि त्यांच्या पत्नी इंदिरा हे...

सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना अजितदादांनी दिली उमेदवारी

पुणे- महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणेंच्या पत्नीनंतर आता स्वतःचा नातू आयुष कोमकर याच्या हत्या...

मुख्य निवडणूक निरीक्षक महिवाल पुणे महापालिकेत

पुणे - मुख्य निवडणूक निरीक्षक श्री महिवाल साहेब यांनी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता आज दि. ३०/१२/२०२५ रोजी पुणे महापालिका, मुख्य भवन येथे...

कसब्यात भाजपा टीम ने भरले उमेदवारी अर्ज, बाप्पू मानकर,स्वरदा बापट ,कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित उमेदवार

पुणे- खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यावर भाजपच्या शहरातील राजकारणाला कलाटणी मिळाली असली तरी आता बापटांचा वारसा घेऊन त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट आणि बापटांचे...

समाजातील सर्व घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी

पुणे, दि. 30: जिल्ह्यात आरोग्य संस्थांनी समाजातील सर्व घटकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम राबवाबेत, जिल्हाधिकारी कार्यालयात...

Breaking

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...
spot_imgspot_img