SHARAD LONKAR

56273 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी रस्त्यांची पाहणी

पुणे-महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे व अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांच्याकडून ‘बजाज...

हरकानगर मध्ये काँग्रेस उमेदवारांची प्रचारात मुसंडी

पुणे- पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश...

‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी पुणे, दि. ६: ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग तसेच गावाचेही दूर चित्रवाहिनीद्वारे जागतिक पातळीवर...

प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा गड असलेला कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा प्रभाग क्रमांक 24 येथे भाजपला मिळणारा...

अरे आक्रीत घडलं, भाजपने काँग्रेससोबत हात मिळवणी करत केली सत्ता स्थापन

ही अभद्र युती आणि शिवसेनेचा घात; शिंदे गट आक्रमक भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट  मुंबई-अंबरनाथ नगरपरिषदेच्या...

Breaking

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या...
spot_imgspot_img