SHARAD LONKAR

56261 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अण्णा हजारे यांचे सामाजिक कार्य पत्रव्यवहार आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय मध्ये जतन केले जाईल .

पुणे- अण्णांचे सहकारी दत्ता आवारी म्हणाले की, अण्णासाहेब हजारे यांचे कार्य आता पंतप्रधान संग्रहालयात त्यांच्या पत्रांद्वारे लक्षात ठेवले जाईल.अण्णा हजारे कार्यालयाचे सचिव अन्सार शेख यांनी सांगितले की,...

स्वयंपाकघरांची गोदरेज ‘इंटेरिओ’ रचना

भारतीय घरांमध्ये मॉड्यूलर सोल्यूशन्सचा स्वीकार वाढत असल्याने, आर्थिक वर्ष 2030 पर्यंत मॉड्यूलर किचन विभागात 10% सीएजीआरचे कंपनीचे लक्ष्य ~ मुंबई,  07 जानेवारी 2025 : गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचा होम आणि ऑफिस फर्निचर ब्रँड असलेल्या 'इंटेरिओ...

ग्रो म्युच्युअल फंडने सादर केला ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’

ग्रो म्युच्युअल फंडच्या QGaRP (वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ) चौकटीच्या मार्गदर्शनाखाली, शिस्तबद्ध बॉटम-अप शेअर निवडीवर आधारित तयार करण्यात आलेला ट्रू-टू-लेबल स्मॉल कॅप फंड बेंगळुरू, 7...

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने ‘महिंद्रा मॅन्युलाइफ इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ लाँच केला

·         नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. नवीन फंड ऑफर (NFO) 09 जानेवारी, 2026 रोजी सुरू होईल आणि 23 जानेवारी, 2026 रोजी बंद होईल, तसेच 02 फेब्रुवारी, 2026 पासून नियमित खरेदी-विक्रीसाठी पुन्हा खुली होईल. मुंबई, 08 जानेवारी 2026: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल...

अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री मंगळवार 13 जानेवारी 2026 पासून  होणार सुरु

• अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) च्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित • प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – सोमवार 12 जानेवारी 2026 • बोली / ऑफर सुरू होण्याचा दिनांक – मंगळवार, 13 जानेवारी 2026 आणि बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक – शुक्रवार, 16 जानेवारी 2026 • 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल 8 जानेवारी 2026: अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी प्रती इक्विटी शेअर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी समभागांची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस हा बोली / ऑफर सुरू होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी, म्हणजे सोमवार, 12 जानेवारी 2026 आहे. बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 16 जानेवारी 2026 आहे. ऑफरसाठी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल प्राथमिक समभाग विक्रीमध्ये एकूण 8,160.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू  तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री समभागभागधारकांकडून 26,942,343 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. ऑफर फॉर सेल मध्ये पीआय ऑपर्च्युनिटीज फंड I कडून 9,889,646 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,  अ‍ॅक्सेल इंडिया VI (मॉरिशस) लिमिटेड  कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ट्रुडी होल्डिंग्स कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पीआय ऑपर्च्युनिटीज फंड II कडून 3,411,792 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नॉरवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X – मॉरिशस X कडून 3,381,721 पर्यंतचे इक्विटी शेअर्स  (एकत्रितपणे “गुंतवणूकदार विक्री समभागभागधारक”); तसेच राहुल गर्ग यांच्याकडून 60,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, रजत गर्ग कडून 22,725 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, कोल्लेंगोडे रामनाथन लक्ष्मीनारायण यांच्याकडून 18,495 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रेम गुप्ता यांच्याकडून 10,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि राजेश रामय्या यांच्याकडून 2,800 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “वैयक्तिक विक्री समभागधारक”) समाविष्ट आहे. कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, IIFL कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

Breaking

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...
spot_imgspot_img