SHARAD LONKAR

56261 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन, व्यसन व सायबर गुन्ह्यापासून स्वतःला सांभाळावे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन’ उत्साहात साजरासेवा, धैर्य आणि वचनबद्धतेला सर्मपित पुणे पोलिस ९९.९९ टक्के पोलिस प्रामाणिक : अमितेश कुमारपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी...

प्रभाग २५ मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’

पुणे: मतदार यादीचे वाचन, मतदारांना स्लिप पाठवणे आणि घरोघरी प्रचाराची तयारी अशा निवडणूक वातावरणाने, प्रभाग २५ मधील भाजपाची निवडणूक कचेरीत गजबजली आहे. तळागाळात संघटनेचे...

स्पर्धा मार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, : ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये पोलीस, आरोग्य, रस्ते विभागाची महत्वपूर्ण भूमिका आहे. स्पर्धा मार्गावरील रस्ते स्वच्छ व सुरक्षित...

सीसीटीव्हींच्या जाळ्याने प्रभाग २४ सुरक्षित; गणेश बिडकरांची दूरदृष्टीची झलक

सुरक्षित प्रभागाच्या बिडकर मॉडेलची चर्चा: प्रभाग 24 मध्ये शेकडो सीसीटीव्हींचे सुरक्षा कवच पुणे : प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपचे अधिकृत...

सनी निम्हण यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक...

Breaking

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...
spot_imgspot_img