SHARAD LONKAR

56261 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मेट्रो लोणावळा, दौंड, खेड-शिवापूर, खडकवासला आणि लोहगावपर्यंत नेणार,प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर.’भयमुक्त, वाहतुककोंडीमुक्त पुणे’चे वचन

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 'भयमुक्त, वाहतुककोंडीमुक्त आणि समृद्ध पुणे'चे वचन; डॉ. नीलम गोऱ्हेंकडून ‘शब्द शिवसेनेचा’ या वचननाम्याची सविस्तर माहिती पुणे.दि.९: शिवसेना पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६...

निवडणूक काळातही अविरत स्वच्छता

पुणे: स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले...

५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या आतील प्रॉपर्टी टॅक्स रद्द करू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

‘शब्द शिवसेनेचा’ वाचनानाम्याचे शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन पुणे, दि.९: महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात दाखल झाले. कात्रज तसेच संत कबीर चौक, कसबा पेठ...

आता इतिहास घडवा:एकनाथ शिंदे

'सहकारनगर - पद्मावती'मध्ये भगवेमय वातावरण: मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे-ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्यांना चिंता नाही.विधानसभा निवडणुकीत हे आपण पाहिले आहे .आता महापालिका निवडणुकीत पुन्हा दाखवून...

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का?रोहित पवार राज्यात, तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का?

पुणे-- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का?:रोहित पवार राज्यात, तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? या प्रश्नावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे...

Breaking

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...
spot_imgspot_img