SHARAD LONKAR

56261 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

दादांना कशाला चॅलेंज करता, गुंडाच्या पारपत्रासंदर्भात माझ्याशी बोला.

पुणे: महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर, त्याचे खापर आपल्यावर फुटेल, या धास्तीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी...

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा खासदार सुनेत्रा पवारांच्या हाती, उमेदवारांना दिले संघटनात्मक धडे

पुणे, ९ जानेवारी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यभर दौरे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे महानगरपालिका निवडणूक मोहिमेची धुरा आता खासदार सुनेत्रा पवार यांनी...

प्रभाग 22 काशेवाडी- डायस प्लॉट भागातील काँग्रेस उमेदवारांनी पदयात्रेद्वारे साधला नागरिकांशी संवाद

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करणार — अविनाश बागवेपुणे — पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस - शिवसेना उद्धव...

महापालिका निवडणुकी साठी महापालिकेची यंत्रणा कशी असेल ? नवल किशोर राम पहा काय म्हणाले……

पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmcvotersearch या पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६...

मोहोळांनी त्यांच्या वार्डात १३४ कोटी कुठे खर्च केले? २४ तास पाणी देण्यापूर्वीच लुटले पुणेकरांचे पैसे:अरविंद शिंदे यांचा आरोप

भाजपने नऊ वर्षे महापालिकेला ओरबाडून खाल्ले पुणे, दि. ९ - भाजपच्या पाच वर्षाच्या सत्ता काळात पुणे शहर हे समस्यांचे शहर बनले आहे. वाहतूक कोंडी,...

Breaking

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...
spot_imgspot_img