SHARAD LONKAR

56252 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी महायुतीचा वचननामा प्रसिद्ध, नागरिकांच्या सुचनांमधूनच तयार झाला विकासाचा संकल्पनामा

लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज , बेस्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत, मुंबई, दिनांक ११ जानेवारी २०२६ आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाईंच्या...

माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर, चांदेरे आणि उमेदवारांची नागरी प्रश्नांवर चर्चा

पुणे-पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर यांनी भेट देऊन येथील रहिवाशांशी सुसंवाद साधला. या भेटीत परिसरातील दैनंदिन नागरी...

अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रभाग ९ चा विकास प्रगती अहवाल आणि “जनहितनामा” प्रकाशित.

पुणे- : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रभागातील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल आज जिजाऊ बंगला, पुणे...

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार: राघवेंद्र बाप्पु मानकर

पुणे : जुन्या वाड्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर शाश्वत उपाय म्हणून...

सरहद तर्फे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, झेलम चौबळ,डॉ. प्रल्हाद कोकरे,शशिकांत पित्रे आणि मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव

पुणे : लडाख, कारगील या केवळ भारताच्या सीमा नसून भारताची आत्मा आहे. लडाखमध्ये राहणारी व्यक्ती एकटी नसून संपूर्ण भारत तिच्यात सामावलेला आहे. त्यामुळे भारताशी...

Breaking

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...
spot_imgspot_img