SHARAD LONKAR

56678 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच

दाभोळ - जैतापूर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इतर राज्यांना विकली जाणार आहे. आपल्या राज्याच्या वाट्याला केवळ 2 टक्‍के वीज मिळणार आहे. असे असताना केवळ...

स्वतंत्र विदर्भ सोडाच, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रही आणणार -उद्धव ठाकरे

मुंबई - दोन वर्षांत किमान ५0 योजना पूर्ण करण्याची ग्वाहीमुंबई : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र तोडणार्‍यांना विरोध तर राहणारच; पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रालाही महाराष्ट्रात आणण्याची...

शिवरायांचा चुकीचा इतिहास शिकविला : पवार

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील शाळेतल्या मुलांना चुकीचा इतिहास शिकवला, त्या मोदींना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विधानसभा निवडणुकीत...

मोदींचे वर्तन गांधी आणि पटेलांच्या विचारांशी विसंगत – राहुल गांधी

रामटेक -पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा बांधण्याचे जाहीर करतात. परंतु मोदींचे वर्तन...

आले इलेक्शन… … करू नका डोळे झाकून आमदाराचे सिलेक्शन

'सबके साथ सबका विकास' असे म्हणत 'अच्छे दिन आनेवाले है' च्या स्वप्नात कोठेतरी गुंग असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दारात येउन उभ्या ठाकल्या ....

Breaking

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी...

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून,...
spot_imgspot_img