SHARAD LONKAR

56217 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

तब्बल तेरा गाण्यांनी नटलेला ‘एक तारा ‘

अजय अतुलच्या संगीताला टफ फाईट देणारे  संगीत आणि सुपरस्टार च्या दिशेला संतोष जुवेकरची घोडदौड जो चित्रपट सुरु करेल तो' एक तारा ' नावाचा मराठी...

वडिल-मुलीच्या नात्याची अनोखी कहाणी ‘असे हे कन्यादान’

झी मराठीची नवी कौटुंबिक मालिका प्रत्येक वडिलासाठी आपली मुलगी ही ‘राजकन्या’ असते आणि मुलीसाठी आपले वडिल हे ‘सुपरहिरो’ असतात. आपले सर्व लाड पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे हट्ट...

परवानाधारक स्टॅालचालकांच्या पुर्नवसानासाठी सहकारनगरमध्ये आधुनिक मंडई उभारणारः सभागृह नेते सुभाष जगताप.

सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या हस्ते अधिकृत परवान्यांचे स्टॅालधारकांना वाटप पुणे : गजानन महाराज चौक व गोळवलकर रस्त्यावरील परवानाधारक स्टॅालचालकांचे पुर्नवसन करण्यासाठी सहकारनगर परिसरात नव्या...

गुणदायी ;परवडणाऱ्या औषधांचे संशोधन आवश्यक – आबेदा इनामदार

इमर्जिंग ट्रेंन्डस इन फार्मसी राष्ट्रीय कार्यशाळा   पुणे : विविध रोगांना होण्याआधी रोखण्यासाठी संशोधन जसे आवश्यक आहे, तसेच गुणदायी तरीही परवडणाऱ्या  औषधांवर संशोधन होणे आवश्यक आहे, असे...

वीजचोरीची ६४०१प्रकरणे उघडकीस ; ६० कोटी रुपयांची वसुली

  महावितरणच्या दक्षता विभागाकडील फिरत्या पथकाची कामगिरी पुणे, दि. १९ :- महावितरणच्या पुणे परिक्षेत्रातील दक्षता व सुरक्षा विभागाकडे कार्यरत असणा-या फिरत्या पथकांनी जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४...

Breaking

खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या...

भक्ती धावले ठरली देशभक्त ‘केशवराव जेधे करंडका’ची मानकरी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित चौथी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय...

गुरु तेग बहादुर : भारताच्या धर्मस्वातंत्र्य परंपरेचे प्रतीक

भारताच्या इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि सर्वधर्मसमभाव यांसाठी दिलेल्या...

‘सवाल करो, फिर लोन लो’

मुंबई,: टाटा समूहाची प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटलने देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे - 'सवाल करो, फिर लोन लो'. भारतातील कर्ज सुविधांची वाढती पोहोच लक्षात घेता, कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी त्याबद्दल योग्य प्रश्न विचारणे आणि पूर्ण माहितीनिशी, जागरूकतेने निर्णय घेण्यासाठी ग्राहकांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात कर्ज हा आपल्या जीवनशैलीचा, सुखाचा आणि स्वप्नांचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तंत्रज्ञानामुळे कर्ज मिळणे इतके सोपे झाले आहे की, आता कोणत्याही कागदपत्रांच्या कटकटीशिवाय त्वरित पैसे मिळतात. परंतु, अशा काळात टाटा कॅपिटल तुम्हाला एक छोटीशी विनंती करत आहे: थांबा, योग्य प्रश्न विचारा आणि आपली जबाबदारी नीट समजून घ्या. कारण एक समजूतदार निर्णयच तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतो. लॉन्च प्रसंगी टाटा कॅपिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ राजीव सभरवाल म्हणाले, "भारताच्या प्रगतीमध्ये इथल्या लोकांची मोठी स्वप्ने आणि कर्जाची सुलभ उपलब्धता यांची भूमिका मोलाची आहे. टाटा कॅपिटलमध्ये आम्ही पारदर्शकता आणि जबाबदारीचे पालन यांना सर्वाधिक प्राधान्य देतो. 'सवाल करो, फिर लोन लो' या मोहिमेद्वारे आम्हाला प्रत्येक भारतीयाला जागरूक व सक्षम करायचे आहे, जेणेकरून त्यांनी कर्ज घेण्यापूर्वी योग्य प्रश्न विचारावेत आणि आपल्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घ्यावी. देशातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि सुरक्षित व्हावा आणि देशात एक जबाबदार 'क्रेडिट इकोसिस्टम' विकसित होत राहावी, हेच आमचे ध्येय आहे." ही मोहीम डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, मायक्रोसाइट्स, ब्लॉग्स आणि लघुपटांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचेल. सोप्या भाषेतील माहिती आणि रंजक कन्टेन्टच्या आधारे जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाणे आणि त्यांना जागरूक करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
spot_imgspot_img