Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यशस्वी उद्योजक बना- देआसराची एकदिवसीय कार्याशाळा संपन्न

Date:

पुणे-

देआसरा फाऊंडेशनने एस एम जोशी सभागृह, पुणे येथे लघुउद्योजकांसाठी ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसाची कार्यशाळाआयोजित केली होती. या कार्यशाळेत व्यावसायिकांना लघु उद्योग वाढीसाठी आथिर्क व्यवस्थापन व त्याचे महत्त्व या बाबतीतमार्गदर्शन करण्यात आले.
देआसरा आगामी व्यवसायांमध्ये संपूर्ण प्रक्रियेद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्याकरता व्यवसायात अडथळा-मुक्त दृष्टिकोन देण्यासाठीप्रसिध्द आहे.

 

४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे बँक ऑफ इंडियाचे माजी उपमहा व्यवस्थापक अधिकारी  वरिष्ठ अधिकारी श्री. सुधीर गिजरे जेदेआसरामध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्धृत केले की “नवउद्योजकांनी ग्राहकांच्यासेवा आणि समाधानावर परिणाम होऊ न देताही आपल्या वैयक्तित खर्चाचा ताळेबंद ठेवणे आवश्यक आहे. देआसरा फाऊंडेशनच्या श्री.प्रकाश आगाशे म्हणाले की, “एखाद्या व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी यशस्वी उद्योजकाने कठोर आर्थिक साक्षरता आणिव्यवस्थापन ही प्रमुख कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.”

कार्यशाळेमुळे आर्थिक व्यवस्थापनासाठी मदत झाली आणि विकास, आर्थिक नियोजन, रोख प्रवाह व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापनआणि संसाधन व्यवस्थापन यासाठी आर्थिक धोरणांकडे वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन मिळाले.

कार्यशाळेत सहभागी होणा-या व्यवसायात नियोजन, निर्णय घेण्याचे मूल्य आणि मूल्य निर्माण करण्याच्या महत्वाच्याव्यवस्थापनात्मक बाबींचे समर्थन करण्यासाठी आणि जोखीम आणि संधींचे मूल्यांकन करण्यासाठी या वित्तीय माहितीची मदतमिळाली.

या कार्यशाळेत बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री आर.आर.शांताप्पा , श्री ओंकार कुमार,श्री.शशिकांत एम चौधरी,  श्री.अनिल सावंत,  श्रीमंत आनंद, श्री. नितीन भार्गवे मुख्य प्रबंधक श्री. लवाळे , श्री. राजेश कुमार बैठा , आणि श्री. उमेश जोशीयांची उपस्थिती होती तसच शंभरहून अधिक उद्योजकांनी या कार्यशाळेद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त केले. भविष्यात अनेक यशस्वीनवउद्योजक या कार्यशाळेद्वारे घडतील असा आशावाद कार्यशाळेला उपस्थित असलेल्या उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....