पुणे- आगामी महापालिका निवडणूकीत काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीशी आघाडीबाबत जिल्हास्तरावर वेगवेगळा निर्णय होवू शकेल असे निर्देश आज येथे काँग्रेस आय चे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.प्रत्येक जिल्हा काँग्रेस चे मत विचारात घेवूनच आघाडीचा निर्णय जिल्हास्तरावर होईल तो राज्य्स्तारावारच झाला पाहिजे असे काही नाही असे सांगून अशोक चव्हाण म्हणाले , निवडून येण्याची क्षमता हा महत्वाचा निकष मानून नेहमीच्याच पद्धतीने उमेदवारी दिली जाईल . पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण ….
महापालिका निवडणूक-राष्ट्रवादीशी आघाडीबाबत जिल्हास्तरावर होवू शकेल वेगवेगळा निर्णय – अशोक चव्हाण
Date:

