कचराप्रश्नी अ.भा. सेनेचे आयुक्त, सभागृह नेत्यांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

Date:

पुणे :
अखिल भारतीय सेना  पक्ष प्रमुख ,माजी आमदार अरुण गवळी आणि प्रदेशाध्यक्ष सौ. आशाताई गवळी यांच्या आदेशानुसार पुण्यातील कचरा प्रश्नावर अ.भा. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कुणाल कुमार व  सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना भेटून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
पुणे जिल्हा व शहर संघटनेच्या वतीने अ.भा. सेनेचे पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे – पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी पुणे शहराचा कचरा प्रश्नासंदर्भात आयुक्त कुणाल कुमार,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,यांना निवेदन दिले. जर चार
दिवसांत उपाय योजना झाली नाही तर तीव्र आंदोलन करु असा
​इ​शारा
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला.

  आयुक्त कुणाल कुमार, व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी

यावर लवकरच उपाय योजना करु असे आश्वासन  दिले

 या वेळी देवेंद्र धायगुडे -पाटील (अध्यक्ष पुणे शहर)​,​शनी शिंगारे (अध्यक्ष पुणे जिल्हा)सत्यभामा

आवळे (महिला अध्यक्ष पुणे जिल्हा) बाबासाहेब पठारे(युवक अध्यक्ष पुणे शहर) नजर खान (संघटक पुणे शहर)​,रोहीत भोसले(अध्यक्ष हडपसर वि. स.)

​,विक्की शिंदे (सेक्रेटरी युवक पुणे) ​,सैा .माया शिंदे (महिला कार्यकर्ते)
​,हिरा भाऊ वाघमारे (शिरुर हवेली युवा मोर्चा अध्यक्ष) ​,समिर पवार (सह सचिव पुणे शहर) ​,दीपक भंडलकर,प्रेम प्रसाद,करण कांबळे,किशोर शेळके,राजु देवकर,सागर वाबळे ईत्यादी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...