शेतकरी आत्महत्या करतात ,जवान रोज शहीद होतात , आणि जनता महागाईने हैराण …

Date:

पुणे- भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर सुरु आहेतच ,पण आता रोज एका जवानाचे शव शहीद म्हणून घरी पाठविले जाते आहे . आणि तिसरीकडे पेट्रोल डीझेल गॅस च्या दरवाढीने , बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे अशा परिस्थितीचा फायदा अर्थात भाजपचे विरोधक असलेले राजकीय पक्ष तर घेत आहेतच . पण यावर तोडगा कोणता पक्ष काढू शकतो यावर मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव पुढे येताना दिसत नाही . एक देखील  राजकीय पक्ष सक्षम नाही असे जनतेचे ठाम मत बनले आहे .

काँग्रेस चे राहुल गांधी सत्ता जाताच आता एकाकी लढत देत असल्याचे जनतेला जाणवत आहे . असंख्य नेते घरी बसून तमाशा पाहत आहेत तर असंख्य नेते भाजप मध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत . एका अर्थाने कॉंग्रेसचे शुद्धीकरण होत आहे . तरीही मात्र जनतेचा अद्यापही या पक्षावर आणि अन्य कोणत्याही विश्वास दिसून येत नाही . अशा अवस्थेत भारतीय जनता वाटचाल करीत आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...