पुणे- गरीब, पिडीत ,अन्यायग्रस्त अशा प्रत्येकाची समस्या सोडविण्यासाठी आपण एम आय एम कडून निवडणूक लढवीत आहोत आणि आपल्यासारख्या राजकारणी नसलेल्या सामान्य कार्यकर्त्याला लोकांनी सामाजिक कामासाठी संधी द्यावी असे आवाहन प्रभाग क्रमांक २७ कोंढवा मिठानगर चे ड गटातील उमेदवार तौसीफ हाजी फारुख शेख यांनी केले आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ….