मुंबई – ‘व्हिजा घेवून येणारे पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली एका पत्रकार परिषदेत सलमानला याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्याने हा ‘ सर्जिकल स्ट्राईक’ योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू न देण्याच्या निर्णयाबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला असता सलमानने ‘ कलाकार म्हणजे दहशतवादी नव्हेत असे सांगत ही बंदी योग्य नसल्याची भूमिका मांडली.
व्हिजा घेवून येणारे कलाकार आतंकवादी आहेत काय ? सलमान खान चा सवाल
Date:

