Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ओम पुरी यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर- ‘एक अलबेला ‘ या सिनेमाला ही पुरस्कार …

Date:

 

13686780_914767625312711_7309354225309533274_n

13645278_914767681979372_5381568228951419567_n
पुणे- पद्मश्री आणि अनेक फिल्मफेअर अॅवार्ड विजेते ख्यातनाम अभिनेते ओम पुरी यांना ‘सलाम पुणे ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे . या पुरस्काराची घोषणा आज सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर आणि उपाध्यक्षा अभिनेत्री राधा सागर यांनी येथे केली. याच समारंभात भगवानदादांवरील ‘एक अलबेला ‘ या सिनेमाचा ही सलाम पुणे पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे . अभिनेते ओम पुरी आणि एक अलबेला या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत , साहित्यिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे . तत्पूर्वी देशभक्तीपर गीते आणि नृत्याच्या कार्यक्रमाचा देखील यात समावेश करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले .या कार्यक्रमासाठी प्रवेश मूल्य नाही. मात्र प्रवेशासाठी निमंत्रणपत्रिका आवश्यक असणार आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...