मुंबई- हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने एक वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.नक्कीच हा विचार स्वागतार्ह आहे. आणि थेट मदत पोहोचविणारा आहे.
याबाबत अक्षय कुमारने काल सोशल मीडियावर एका व्हिडिओमधून जाहीर आवाहन केले आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार आपल्या मनात असल्याचे त्याने म्हटले आहे.
पहा आणि ऐका नेमके अक्षयकुमारने काय म्हटले आहे ..