पुणे- महापालिकेने कोरोना साठी खर्च केलेल्या ३०० कोटीचा हिशेब मागणाऱ्यांचे राज्यात सरकार आहे ,त्यांनी राज्य सरकारकडून पुण्यातील हि महामारी रोखण्यासाठी किती अर्थ सहाय्य आणले आणि आणण्यासाठी किती आवाज उठविला याबाबत प्रथम आत्मपरीक्षण करावे असा टोला मारीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील खाजगी हॉस्पिटल्स लुट करीत असल्याचा आरोप केला आणि यावर महापालिका आपल्या परीने कारवाई करीत आहे पण राज्य सरकार काय कारवाई करीत आहे ? असाही सवाल उपस्थित केला . एकूणच मुख्य सभेतील विरोधकांच्या आरोपांना महापौरांनी आज पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. ऐका आणि पहा नेमके महापौर काय म्हणाले …
महापालिकेकडे हिशोब मागणाऱ्यांनो तुमच्या राज्य सरकारकडून पुण्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून तुम्ही काय केले ते सांगा -महापौरांचा पलटवार
Date: