णे-
जेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
अथांग प्रेम मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं.
पुणे- प्रभाग ३५ सहकारनगर पद्मावती मध्ये कॉंग्रेसचे आबा बागुल गेली कित्येक दिवसांपासून घरोघरी फिरत आहेट. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना सगळ्यांच्या भेटीची मोहीमच जणू प्रचार फेरीच्या निमित्ताने राबवावी लागत आहे ..आणि या प्रचार फेरीत मिळणाऱ्या ज्येष्ठांच्या प्रतिसादाने आबा खूपच भारावून गेला आहे .. माजी उपमहापौर ,माजी स्थायी समिती अध्यक्ष या पदाहून त्याला ज्येष्ठांनी दिलेला ‘ आबा बाबा तूच येशील पुन्हा नको चिंतेत राहू .. आम्ही जागृत राहू … असा आशीर्वाद .. त्याला भरभरून मिळत आहे .विशेष म्हणजे हा १४ फेब्रुवारीचा व्हलेनटाईन डे होता, या पार्श्वभूमीवर अशाच एका प्रचारफेरीत जेव्हा आम्ही आबांना भेटलो तेव्हा त्यांनी चक्क 2 ओळीत प्रतिक्रिया दिली त्या या …
जेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
अथांग प्रेम मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं.
पहा या प्रचार फेरीची १ झलक ….
जेव्हा त्यांना पाहिलं….. आबा बागुल जेव्हा भारावतात …(व्हिडीओ)