Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठी चित्रपट महामंडळ-१४ जागांसाठी मतदान ; पहा सविस्तर माहिती

Date:

पुणे (अभिषेक लोणकर )– दिनांक २४ एप्रिल रोजी मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीतील १४ जागांसाठी मुंबई -पुणे-कोल्हापूर येथे मतदान होत आहे . पहा त्यासंदर्भात माहिती आणि वृत्तांत  …..

एकूण १४ जागा -(कोण कोण उमेदवार असू शकेल -वर्गवारी पुढीलप्रमाणे )
१)निर्माता २)वितरक-स्टुडीओ ३)दिग्दर्शक ४)अभिनेता ५)संगीत-नृत्य -पार्श्वगायन ६)लेखक ७)कला-प्रसिद्धी ८)स्थिर -चलत -छायाचित्रण ९)संकलक १०)रंगभूषा वेशभूषा ११)ध्वनिरेखक१२)अभिनेत्री १६)निर्मिती व्यवस्था १४)कामगार

निर्माता विभाग
) विजय कोंडके -कपबशी (विजय कोंडके पॅनल)
२)संजय पाटील -रिक्षा (प्रसाद सुर्वे पॅनल)
३)समृद्धी पोरे -समई(विजय पाटकर पॅनल)
४)मेघराज भोसले -पतंग (मेघराज भोसले पॅनल)
5)विजय शिंदे -विमान (बाळासाहेब गोरे पॅनल)
6)दीपक कदम- मशाल (दीपक कदम पॅनल)
७)लक्ष्मीकांत खाबिया -छत्री (खाबिया पॅनल)
८)विजय चौधरी -उगवता सूर्य (विजय चौधरी पॅनल)
९)दिलीप निकम- सायकल (मिनचेकर पॅनल)
१०)नारायण सूर्यवंशी -चंद्रकोर(स्वतंत्र उमेदवार -अपक्ष )
———————————–

वितरक विभाग
१)संजीव भंडारे-कपबशी
२)प्रसाद सुर्वे -रिक्षा
३)प्रकाश जाधव –
समई
४)मधुकर देशपांडे-पतंग

5)बळीराम गावड- विमान
6)सुभाष नलावडे -उगवता सूर्य
———————————-

दिग्दर्शक
१)गजेंद्र आहिरे -कपबशी
२)शिरीष राणे -रिक्षा
३)विजय राणे -समई
४)सतीश रणदिवे पतंग
5)मोहन परब-विमान
6)ज्ञानेश्वर आंगणे -मशाल
७)अशोक सूर्यवंशी-छत्री
८)विजय सावंत- उगवता सूर्य
९)परशुराम गवळी -सायकल
१०)सुर्यकांत तिवडे- दोन पाने
११)रामदास परसैया-कपाट
१२)महेश मांजरेकर – नारळाचे झाड

 

——————————————

13043454_10154220186071015_3196065213334825478_n
एकमेकांविरोधात लढणारे अभिनेते -खेळीमेळीच्या वातावरणात ..

अभिनेता
१)मिलिंद गवळी -कपबशी
२)आनंद काळे -रिक्षा
३)विजय पाटकर- समई
४)सुशांत शेलार -पतंग
5)मोहन पिंपळे -विमान
6)भालचंद्र मोरे -मशाल
७)आनंद खाडे -छत्री
८)उदय मराठे -उगवता सूर्य
९)रणजीत मिणचेकर-सायकल
१०)सुभाष गुंदेषा -लंबकाचे घड्याळ
११)कृष्णाजी राजे -घडा
१२)श्रीपती वगरे -ग्यास सिलेंडर   

—————————–

nnn copy

अभिनेत्री विभाग
१)पूजा पवार -कपबशी
२)अर्चना नेवरेकर-रिक्षा
३)निवेदिता अशोक सराफ -समई
४)वर्षा उसगावकर -पतंग
5)दिपाली सय्यद -विमान
6)संध्या वेल्हाळ -मशाल
७)दीपज्योती नाईक-छत्री
८)सुरेखा शहा- सायकल
———————–

कला प्रसिद्धी विभाग 

१)प्रवीण पाटील -कपबशी
२)शाम लोंढे -रिक्षा
३)सतीश बिडकर -समई
४)अमर मोरे -पतंग
5)दत्ता लोंढे-विमान
6)शरद लोणकर- रेल्वे इंजिन

———————–
निर्मिती व्यवस्था
१)अशोक जाधव  – कपबशी
२)दिलीप दळवी -रिक्षा
३)रत्नकांत जगताप -समई
४)संजय ठुबे-पतंग
5)बाळासाहेब गोरे -विमान
6)बाबासाहेब पाटील-मशाल
७)शिवाजी ससाणे-छत्री
८)नाथानियाल शेलार-उगवता सूर्य
९)किशोर सुतार-सायकल
१०)मिलिंद अष्टेकर- तराजू
११)मनोज उदय मराठे -रेडिओ
—————————-
कामगार
१)मधुकर पाटील-कपबशी
२)सागर तेलके -रिक्षा
३)बाळकृष्ण बारामती -समई
४)रणजीत जाधव -पतंग
5)आदिलशहा मुल्ला -विमान
6)संजय टेमबरे-मशाल
७)कृश्नांत जाधव -छत्री
———————-

संगीत नृत्य विभाग
१)नंदू होनप -कपबशी
२)अनिल सुतार -रिक्षा
३) संतोष भांगरे -समई
४)निकिता मोघे -पतंग
5)कोमल देसाई- विमान
6) संतोष आंब्रे -मशाल
७)संदीप उर्फ दिगंबर डांगे -उगवता सूर्य


लेखक विभाग

१)संजय पवार -कपबशी
२)प्रकाश राणे -रिक्षा
३)राजेश देशपांडे-समई
४)पितांबर काळे -पतंग
5)अनिल पवार-विमान
6)राजेश मयेकर-मशाल
७)राजेंद्र बापुर्देकर-छत्री
८)सावता गवळी -उगवता सूर्य


 

छायाचित्रण
१)चंद्रशेखर अय्यर -कपबशी
२)नितीन घाग -रिक्षा
३)बाबासाहेब लाड -समई
४)धनाजी यमकर -पतंग
5)महेश देशपांडे -विमान
6)तानाजी सणस-मशाल
७)इम्तियाज बारगीर -सायकल
८)मयुरेश जोशी-ढाल तलवार
———————–
संकलन
१)सुरेंद्र केतकर -कपबशी
२)अनिल गांधी-रिक्षा
३)संजीव नाईक -समई
४)विजय खोचीकर-पतंग
5)मंदार खरे-विमान
6)राज सुर्वे -मशाल
७)रंजन म्हसुर्नेकर -छत्री
————
रंगभूषा
१)महादेव दळवी -कपबशी
२)सुहास गवते -रिक्षा
३)आमोद दोषी-समई
४)चैताली डोंगरे -पतंग
5)गणेश पवार-विमान
6)शशिकांत सकपाळ -मशाल
७)रमेश चव्हाण -छत्री
८)प्रवीण सावंत- उगवता सूर्य
———————
ध्वनी विभाग
 १)अशोक निकम -कपबशी
२)भालचंद्र तारकर- रिक्षा
३)अनिल निकम -समई
४)शरद चव्हाण -पतंग
5)महावीर यादव -विमान
6)अश्विन वाव्हळ -मशाल
७)केशव पणदरे-उगवता सूर्य
८)निलेश बुट्टे-सायकल
———————-

सुमारे चार हजार मतदारांपैकी काही मान्यवर नावे –
डॉ.श्रीराम लागू ,द. मा. मिरासदार ,विक्रम गोखले ,अशोक सराफ ,रमेश देव , सीमा देव, महेश कोठारे ,मकरंद अनासपुरे ,पुष्कर श्रोत्री,मिलिंद गवळी , उषा चव्हाण , स्वप्नील जोशी ,अंकुश चौधरी 
,अमेय खोपकर , शालिनी ठाकरे, महेश मांजरेकर , सुबोध भावे, लीला गांधी, मधु कांबीकर , सुहासिनी देशपांडे, सुप्रिया पिळगावकर,आदिनाथ कोठारे संजय छाब्रिया , ज्युनियर मेहमूद ,सचिन खेडेकर,सुयश टिळक,सयाजी शिंदे ,सुषमा शिरोमणी , अनिकेत विश्वासराव ,वर्षा  उसगावकर,सतीश राजवाडे, गजेंद्र आहिरे ,सुहास पळशीकर,जब्बार पटेल,विजू खोटे, मृणाल कुलकर्णी ,पूजा पवार ,सरला येवलेकर ,शरद लोणकर,संदेश भंडारे,निशिगंधा वाड, तृप्ती भोईर ,भाग्यश्री देसाई ,भार्गवी चिरमुले ,शशांक केतकर ,उत्तरा केळकर,स्पृहा जोशी ,किशोरी शहाणे, स्मिता गोंदकर,सुनील बर्वे , मृण्मयी देशपांडे ,सुजय डहाके, सुरेश देशमाने ,नागेश भोसले , शरद पोंक्षे , प्रतीक्षा लोणकर ,शरद लोणकर,मयूर लोणकर, जे के पाटील , प्रिया बापट, तेजश्री बापट ,राम माळी,चारुदत्त सरपोतदार , विजय कदम

मतदान केंद्रे
१)कोल्हापूर -येथे सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरचे मतदार मतदान करू शकतील .
२)मुंबई – मुंबई ,ठाणे , रायगड , पालघर , नवी मुंबई आणि मुंबई चे मतदार येथे मतदान करू शकतील .
३)पुणे- पुणे, नाशिक , औरंगाबाद , धुळे आणि पुणे जिल्ह्यातील मतदार येथे मतदान करू शकतील .

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१९ वर्षाखालील मुलींच्या गटातील पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

पुणे:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे; पुणे शहर बॉक्सिंग संघटना...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट “महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा;...

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे

पुणे, दि.4: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी...

आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक

पुणे, दि. 4 : पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील...