पुणे- स्त्री आणि भूमी-जमीन याबद्दलचा आदर ‘पोस्टर गर्ल या चित्रपटातून विनोदी अंगाने सादर केला आहे असे या सिनेमाच्या कथेचे लेखक आणि विनोदी अभिनेता हेमंत ढोमे याने येथे सांगितले .. पाहू यात हेमंत ढोमे काय म्हणाला …
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेचे फोटो पहा …
