नव्या वर्षाच्या पहिल्या अकरा दिवसातच १०८ कोटीचा मिळकतकर जमा

Date:

पुणे- पुणे महापालिकेने लोकप्रतिनिधींच्या काळात कायमच राज्या कडून येऊ द्यात , केंद्राकडून येऊ द्यात अशा निधी मिळविण्याच्या स्पर्धेत कित्येकदा स्थानिक उत्पन्नाचा फारसा कधी उल्लेख केला नाही आता मात्र महापालिकेचे स्थानिक उत्पन्न दिसू लागले आहे . बांधकाम आणि मिळकत कर विभाग हे दोन्ही विभाग महापालिकेला प्रत्यक्ष सर्वाधिक उत्पन्न देणारे विभाग आहेत . कधी काळी एकूण उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के उत्पन्न जकात विभागाकडून मिळत . पण जकात डोळ्यावर आली आणि ती सरकारकडे गेली आणि आता तिची जीएसटी झाली ,प्रथा प्रोसिजर देखील बदलली , या जीएसटी च्या रकमेसाठी आता केंद्रावर अवलंबून राहावे लागते . प्रत्यक्षात तात्काळ हाथी येते ती इथेच जमा होणारी रक्कम . नव्या वर्षात म्हणजे १ एप्रिल पासून सुरु झालेल्या सन २०२२-२३ आर्थिक वर्ष पहिल्या ११ दिवसांत १,०१,४१६ मिळकतधारकांनी १०८.०४ कोटी रुपयांचा मिळकत कर भरून महापालिकेच्या तिजोरीला हाथभार लावला आहे .

गेल्या वर्षी ३१ मार्च २०२२ अखेर सुमारे १८४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळकतकराद्वारे पुणे महापालिकेला मिळाले होते . आता मिळकत कर भरण्यासाठी सवलतीचा काल सुरु आहे ३१ मी पर्यंत हा कर भरणाराना सवलत देण्यात येते आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...