माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त निमित्त सुशासन दिना निमित सेवा हमी कायद्याचे दक्षता विभागाचे उपायुक्त उदय टेकाळे यांचे येथे व्याख्यान झाले
या प्रसंगी त्यांनी सुप्रशासनाची पारदर्शकता,उत्तरदायित्व प्रतिसादतमक्ता,समानता, सर्वसमावेशकता,कार्यतत्परता,का
या प्रसंगी मा.मुख्य लेख वित्त अधिकारी उल्का कळसकर,मा.मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर,मा.मधुकांत गरड उपायुक्त,प्रशासन अधिकारी शाम तारू,तसेच महा.सहा.आयुक्त,अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत चव्हाण यांनी केले व सदर चा कार्यक्रम मनपा मुख्य भवनातील कॅप्टन वडके सभागृह येथे संपन्न झाला.