पप्पी दे पारू ला या गाण्यात नाचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकरने सलाम पुणे च्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थिती लावली आणि तिला आश्चर्याचा धक्का च बसला ती चा वाढदिवस सलाम पुणे च्या व्यासपीठावर केक कापून साजरा झाला -५ नोव्हे.२०१५ यावेळी … यलो सिनेमाची नायिका गौरी गाडगीळ अभिनेते मनोज जोशी , निलेश साबळे , देवेंद्र भगत,मयूर लोणकर संगीतकार हर्षित अभिराज , मोहनकुमार भंडारी , ऐश्वर्या भंडारी , सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर . उपाध्यक्ष अभिनेत्री राधा कुलकर्णी , पूजा पुरंदरे , दिग्दर्शक शिव कदम दीपक सवाखंडे तसेच सलाम पुणेचे कार्याध्यक्ष -सूत्रसंचालक संतोष चोरडिया, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष कुणाल निंबाळकर , प्रीती व्हिक्टर निर्माते एम के धुमाळ , निलेश नवलखा आदींनी तिला यावेळी शुभेछ्या दिल्या ….
सलाम पुणे च्या व्यासपीठावर गाजला ‘पारू ‘ चा वाढदिवस
Date:



