पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडगाव खुर्द शाखेचे आणि पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दशरथ राऊत, बाळासाहेब कोकरे, महासचिव बाळासाहेब दोडतले, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीप्रमुख डॉ. उज्ज्वला हाके, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर, सयाजी पाटील, संतोश बिचुकले, सचिन शेंडगे उपस्थित होते.