मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 1000 वारकर्‍यांनी घेतला लाभ

Date:

पुणे:
वानवडी येथील इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे दिंडीतील वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. 1000 वारकर्‍यांनी या शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांनी दिली.
 या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी, लसीकरण, मोफत औषधांचे वाटप, डॉक्टरांचा मार्गदर्शक सल्ला आणि रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली होती.
नवयुग मित्र मंडळ, पंचमुखी मारूती चौकाजवळ, गुरूवार पेठ येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्षे होते. या शिबिरामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारीका, सहाय्यक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
mail.google.com
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या...