‘ समस्त माहेश्वरी समाज’ आणि संस्थांतर्फे ‘महेश नवमी’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये विविध पुरस्कारांचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .
‘समाज गौरव पुरस्कार’ – जगन्नाथ मुंदडा, भगीरथ भुतडा यांना जयप्रकाश सोमाणी ,हिरालाल मालू यांच्या हस्ते देण्यात आला . ‘जीवनगौरव पुरस्कार’ जयप्रकाश मुंदडा, श्रीकांत मुंदडा यांना , ‘स्वाध्याय सेवा पुरस्कार’ -कांतीलाल मालपाणी यांना खेलरत्न पुरस्कार सुरज राठी यांना देण्यात आला
शनिवारी ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला .
उत्सव समितीतर्फे गोविंद मुंदडा, जुगल किशोर पुंगालिया, त्र्यंबकदास मुंदडा, भगीरथ राठी, राकेश माहेश्वरी, राजेंद्र डागा, सचिन चांडक, रामेश्वर लाहोटी, अशोक राठी, उमेश झंवर, अनिल राठी, जयप्रकाश सोनी, रमेश जाजु, धीरज मुंदडा, सुभाष भट्टड, सुरेश नावंदर, शेखर सारडा आदी मान्यवर उत्सव यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले