महात्मा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीवतीने पुणे कॅम्प भागातील तय्यबिया अनाथ आश्रममध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेस गोल्डन ज्युबली ट्रस्टचे अध्यक्ष शाहीद इनामदार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करण्यात आले .
यावेळी दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , वाहाबभाई पार्टी , खान इलियास अब्बास , आयशा आरिफ शेख , मोहम्मद हनीफ पटेल , खान फिरोज गुलशेर , मोहम्मद मुतलीब , अहमद बागवान , शाहबाज शहा व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते .यावेळी दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली .

