मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त कॅम्पात मनसेतर्फे संत नामदेव चौक येथे मोफत दुचाकी पीयुसी चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 450 वाहनांची तपासणी करून पीयुसी काढण्यात आली.
यावेळी आयोजक विकास भांबुरे, लक्ष्मीकांत बुलबुले, आयुब खान, गणेश गायकवाड,राहुल शिंदे,संजय गायकवाड, दिलीप भिकुले,महेंद्र निखळ, अशोक देशमुख, संजय क्षीरसागर, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.